wheat Rate | जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे गव्हाचे दर, तेही एका क्लिकवर

wheat Rate | आजकाल गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे गव्हाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहेत.गव्हाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आणि त्या जातीनुसार आता गव्हाचे भाव ठरवले जातात. लोकल, शरबती तसेच बन्सी यांसारख्या अनेक जाती आहेत. या जातींचे गहू मोठ्या प्रमाणात लोक घेतात. आणि त्यांचे भाव देखील आता वाढलेले आहेत. त्यामुळे आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये गव्हाचे भाव सध्या काय चाललेले आहे ते पाहणार आहोत.

हेही वाचा – Garlic Rate | लसणाचा भाव गेला शिगेला, जाणून घ्या केवळ एक क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/12/2023
नंदूरबारक्विंटल24229028102560
राहूरी -वांबोरीक्विंटल24247628992652
कारंजाक्विंटल150249026752580
अंबड (वडी गोद्री)क्विंटल23160038002400
अमरावती१४७क्विंटल3235025002425
वाशीम२१८९क्विंटल60257027402600
वाशीम – अनसींग२१८९क्विंटल5220025502250
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल6260026002600
नांदगाव२१८९क्विंटल3280034993050
दौंड-यवत२१८९क्विंटल30205030002600
पैठणबन्सीक्विंटल21243029202578
अमरावतीलोकलक्विंटल6245026002525
धुळेलोकलक्विंटल54225031602800
चिखलीलोकलक्विंटल25220029252560
नागपूरलोकलक्विंटल110242026802615
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल9270030002800
अमळनेरलोकलक्विंटल20230027502750
चाळीसगावलोकलक्विंटल30245131662720
गेवराईलोकलक्विंटल38240031362760
देउळगाव राजालोकलक्विंटल2230123502301
मेहकरलोकलक्विंटल30200028002600
उल्हासनगरलोकलक्विंटल620320036003400
तासगावलोकलक्विंटल25268029202810
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल5237625902500
मंठालोकलक्विंटल4360036003600
काटोललोकलक्विंटल5250025002500
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल1245024502450
सोलापूरशरबतीक्विंटल1205243540002825
पुणेशरबतीक्विंटल427460058005200
नागपूरशरबतीक्विंटल70300035003375
कल्याणशरबतीक्विंटल3300040003500