Wheat Rate | गव्हाच्या बन्सी जातील वाढली मागणी, जाणून घ्या आजचे भाव

Wheat Rate | गव्हाचे भाव हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. गावाच्या अनेक जाती आहेत. अर्जुन,बन्सी, हायब्रीड लोकल अशा विविध जाती आहेत. आणि त्यानुसार गव्हाचे दर बदलत असतात. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात गव्हाची किंमत नक्की काय आहे ते पाहणार आहोत.

हेही वाचा – Cabbage Rate | नागपुरात वाढली कोबीची आवक, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2024
शहादाक्विंटल4225031002300
राहूरी -वांबोरीक्विंटल23220027512550
कारंजाक्विंटल50242530752855
अंबड (वडी गोद्री)क्विंटल37217133262300
शेवगाव२१८९क्विंटल75250026002500
शेवगाव – भोदेगाव२१८९क्विंटल6250026002600
दुधणी२१८९क्विंटल4330033003300
पैठणबन्सीक्विंटल50242130502926
अकोलालोकलक्विंटल25230029252485
अमरावतीलोकलक्विंटल55245026252537
यवतमाळलोकलक्विंटल2250025002500
मालेगावलोकलक्विंटल46286030252995
चिखलीलोकलक्विंटल35210028002450
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल12265127002676
मुंबईलोकलक्विंटल8365280063004550
अमळनेरलोकलक्विंटल15260030253025
चाळीसगावलोकलक्विंटल15250033002600
भोकरदन -पिपळगाव रेणूलोकलक्विंटल56230028002400
रावेरलोकलक्विंटल10257526302595
गेवराईलोकलक्विंटल60240032002800
देउळगाव राजालोकलक्विंटल18240026002500
मेहकरलोकलक्विंटल30220030002800
तासगावलोकलक्विंटल25289033603180
सोलापूरशरबतीक्विंटल1028253040752965
पुणेशरबतीक्विंटल420470052004950
हिंगोलीशरबतीक्विंटल60188531002492