Weat Rate | जाणून घ्या गव्हाचे तुमच्या शहरातील भाव, तेही एका क्लिकवर

Weat Rate | आज आपण गव्हाची वेगवेगळ्या शहरांमध्ये काय भाव आहे. त्याचप्रमाणे गव्हाच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत जसे की हायब्रीड, अर्जुन या जातींना किती क्विंटल भाव आहे? त्याची आवक काय? आहे त्याचप्रमाणे गव्हाचे कमीत कमी दराने जास्तीत जास्त दर हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय आहे हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – Coriander Rate | हिरव्यागार कोथिंबिरीला खेडमध्ये वाढला भाव, जाणून घ्या आजचा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024
राहूरीक्विंटल6200025002250
रामटेकक्विंटल84245025102480
शेवगाव२१८९क्विंटल35250025002500
दौंड२१८९क्विंटल38225027002500
सिल्लोडअर्जुनक्विंटल64245026002550
बुलढाणाहायब्रीडक्विंटल32300036003300