Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे भाव

Tomato Rate | टोमॅटोचा वापर हा गृहिणी रोज स्वयंपाक घरात वापर करत असतात. प्रत्येक भाजीत टोमॅटो वापरले जाते. टोमॅटोचा भाव देखील बाजारात कमी जास्त होत असतो. काही शहरात टोमॅटोची मागणी वाढते तर काही शहरात वेगळे असतो. आता आपण आज टोमॅटोला काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा –Cucumber Rate | पुण्यात काकडीला वाढले भाव, जाणून घ्या आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2024
कोल्हापूरक्विंटल31150016001000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल1325001400950
श्रीरामपूरक्विंटल23200025002200
हिंगणाक्विंटल23100020001500
अकलुजलोकलक्विंटल28100020001500
पुणेलोकलक्विंटल1706100020001500
पुणे- खडकीलोकलक्विंटल16100015001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12250025002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल416100015001250
पेनलोकलक्विंटल324260028002600
मंगळवेढालोकलक्विंटल8620020001300
मुंबईनं. १क्विंटल2600140018001600
रत्नागिरीनं. १क्विंटल21100018001400
कराडवैशालीक्विंटल105100015001500