Tomato Rate | ‘हा’ आहे टोमॅटीचा होलसेल मार्केटचा भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Tomato Rate | टोमॅटोचा वापर हा गृहिणी रोज स्वयंपाक घरात वापर करत असतात. प्रत्येक भाजीत टोमॅटो वापरले जाते. टोमॅटोचा भाव देखील बाजारात कमी जास्त होत असतो. काही शहरात टोमॅटोची मागणी वाढते तर काही शहरात वेगळे असतो. आता आपण आज टोमॅटोला काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा –Cucumber Rate | पुण्यात काकडीला वाढले भाव, जाणून घ्या आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2024
कोल्हापूरक्विंटल209100030002000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल130100025001750
चंद्रपूर – गंजवडक्विंटल337140022002000
खेड-चाकणक्विंटल220200030002500
श्रीरामपूरक्विंटल21150025002000
साताराक्विंटल41200030002500
राहताक्विंटल20200035002700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल22211025002335
अकलुजलोकलक्विंटल30100023002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल90240026002500
पुणेलोकलक्विंटल1572100025001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल12120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14250030002750
नागपूरलोकलक्विंटल800200028002700
मंगळवेढालोकलक्विंटल5250018001600
कामठीलोकलक्विंटल43250035003000
पनवेलनं. १क्विंटल840350037003600
सोलापूरवैशालीक्विंटल13650020001200
भुसावळवैशालीक्विंटल25120020001600