wheat Price | जाणून घ्या तुमच्या शहरातील गव्हाचे भाव, केवळ एका क्लिकवर

wheat Price

wheat Price | रब्बी हंगामामध्ये अनेक ठिकाणी गव्हाची लागवड केलेली जाते. बाहेर देखील आपण गहू विकत घ्यायला गेलो तरी त्याची किंमत मोठ्या प्रमाणात असते. गव्हाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये आपण करतच असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये गहू लागत असतात. तर आजच्या या लेखांमधून आपण आजच्या तारखेला गव्हाचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय भाव आहेत? ते कसे क्विंटल जात आहेत … Read more