Watermelon Rate | चवीला गोड असणाऱ्या कलिंगडाचे वाढले भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती
Watermelon Rate | कलिंगड हे असे फळ आहे जे कोणत्याही सीझनमध्ये लोक खातात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कलिंगड मोठ्या प्रमाणात आवडत असते. परंतु या कलिंगड ची किंमत ही प्रत्येक शहराच्या बाजारानुसार बदलत असते. त्यामुळे आज आपण कलिंगडच्या किमती कोणत्या शहरात किती आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर कलिंगड खरेदीसाठी जाणार … Read more