Tomato Rate : सर्वसामान्यांना मोठा झटका! टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शाकाहारी थाळी महागली

Tomato Rate : टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच मालामाल झाले आहेत. मात्र शेतकरी चांगले मालामाल झाले असले तरी सर्वसामान्य लोकांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. सध्या टोमॅटो खरेदी करत असताना गृहिणी दोन-चार वेळा विचार करताना दिसत आहेत/ बऱ्याच स्वयंपाकघरातून टोमॅटो तर गायबच झाला आहे/ आता टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटेल व्यवसायिकावरही झाला आहे/ … Read more