Variety Of Black Rice | काळ्या तांदळाच्या ‘या’ जाती जातात 800 रुपये प्रति किलोने, जाणून घ्या नावे

Variety Of Black Rice

Variety Of Black Rice | आपल्या देशात अनेक प्रकारच्या तांदळाचे उत्पादन घेतले जाते. ज्यामध्ये बासमती 217, बासमती 370, प्रकार 3 (डेहराडून बासमती), पंजाब बासमती 1 (बौनी बासमती) इत्यादी प्रमुख आहेत. काळ्या तांदळाच्या अनेक सुधारित जातींची लागवड शेतकरी करत आहेत. भारतात या तांदळाला निषिद्ध तांदूळ असेही म्हणतात. हा तांदूळ किंचित जांभळा आणि काळा रंगाचा असतो. विशेषत: … Read more