Spring Onion | ‘हे’ आहेत कांद्याच्या पातीचे तुमच्या शहरातील भाव, जाणून घ्या एका क्लिकवर
Spring Onion | रब्बी हंगामामध्ये अनेक ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. कांद्याची लागवड केल्यानंतर कांद्याप्रमाणे कांद्याच्या पातीला देखील मोठ्या प्रमाणात भाव असतो. कांद्याच्या पातीचा वापर आणि ठिकाणी करतात. कांद्याच्या पातीची भाजी देखील केली जाते. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थांमध्ये देखील कांद्याची पात वापरली जाते. आता आपण या कांद्याच्या पातीला वेगवेगळ्या शहरांमध्ये काय भाव आहे ते पाहणार आहोत. … Read more