Soyabean Market  | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव का वाढला? जाणून घ्या कारणे

Soyabean Market

Soyabean Market  | मित्रांनो सोयाबीन विक्रेत्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन तसेच सोयाबीनचे भाव एक टक्क्याने वाढलेले दिसत आहेत. परंतु आपण देशाच्या माण्याने विचार केला तर सोयाबीनच्या दरात आता क्विंटल मागे पन्नास रुपयांची चढ आणि उतार सध्या सुरू आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता येईल की … Read more