Sorghum Rate | हिवाळ्यात महागली ज्वारी, जाणून घ्या आजचे ज्वारीचे भाव

Sorghum Rate

Sorghum Rate | आज-काल अनेक जण ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देण्यात येते. वाढत्या वजनामुळे त्याचप्रमाणे आपले जीवन सुरळीत करण्यासाठी अनेक जण चपाती खाणे बंद करतात. आणि त्याऐवजी ज्वारीला मोठ्या प्रमाणात महत्त्व देतात. आता आपण ज्वारीच्या हायब्रीड तसेच लोकल, मालदांडी, पांढरी, रब्बी,शाळू यांसारख्या जातींना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय भाव आहे हे जाणून घेणार आहोत. हेही वाचा … Read more