Onion Rate | सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी, ऐन दिवाळीत वाढले भाव
Onion Rate| मागणी आणि उपलब्धता यांचा ताळमेळ बसत नसल्याने बाजारात कांद्याचे भाव वाढलेले दिसत आहेत. देशात मागणी वाढल्याने आणि कांद्याची निर्यात होत असल्याने महाराष्ट्रातील गोदामे रिकामी होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसून येत आहे. कांद्याच्या भावाने आता सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले आहे. घाऊक बाजारात कांदा 54 ते 56 रुपये किलो तर किरकोळ बाजारात … Read more