Onion Price | कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना देखील होणार फायदा, वाचा सविस्तर
Onion Price | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका आल्याने कांद्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा संताप वाढला आहे. त्यामुळे कांद्याचे वाढते भाव हा निवडणुकीचा मुद्दाही बनला. निवडणुकीची घोषणा होताच कांद्याचे भाव वाढले आणि 20 ते 25 रुपये किलोने विकला जाणारा कांदा 80 रुपये किलोवर पोहोचला. कांद्याच्या दरावरून ग्राहकांपेक्षा राजकारण्यांच्या डोळ्यात पाणी … Read more