Agriculture News : कोथिंबिरीचे भाव कोसळल्याने शेतकरी हतबल, खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने कोथिंबिर दिली फेकून

Agriculture News : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या कमी दरामुळे शेतकरी चांगले चिंतेत आहेत. कांदा सतत शेतकऱ्याला रडवत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर आता कोथिंबिरीचे भाव घसरल्याने देखील शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये रोटावेटर फिरवले होते तर काहींनी अक्षरशः कांदा जाळून टाकला होता असे अनेक प्रकार … Read more