Ginger Rate | जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील आल्याचे भाव, तेही एका क्लिकवर
Ginger Rate | आलं हे आपल्याला स्वयंपाक करताना खूप महत्त्वाचे असतं. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये घरातील गृहिणी आल्याचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे चहात देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केले जातात. तसेच आलं हे एक आयुर्वेदिक आहे. आल्यामुळे आपल्या अनेक आजार बरे होतात. अगदी खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजारांना आलं चांगल्या प्रकारे मात देते. हेही वाचा – … Read more