Cotton Rate | अमरावतीमध्ये कापसाला आहे ‘इतका’ भाव, जाणून घ्या एका क्लिकवर
Cotton Rate | कापसाला शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाचे पीक घेतलेले जाते. कापसाच्या पिकाचे देखील अनेक जाती आहेत. आता ते प्रत्यक्ष हरानुसार त्याची किंमत बदलत असते. तर आज आपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाची किंमत काय आहे हे पाहणार आहोत. हेही वाचा – Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले … Read more