Coriander Price | कोथिंबिरीला वाढली मागणी! जाणून घ्या सगळ्या शहरातील बाजारभाव

Coriander Price

Coriander Price | कोथिंबिरीचा वापर हा दररोज स्वयंपाकात प्रत्येक भाजीत केला जातो. अनेक गृहिणींना कोथिंबिरी शिवाय भाज्या जमतच नाही. परंतु या कोथिंबीरीला आता खूप मोठा भाव आलेला आहे. अनेक शहरांमध्ये कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कोथिंबिरीचे दर नक्की कसे आहेत लोकल कोथिंबीरला तसेच हायब्रीड कोथिंबीरीला किती दर आहे याची … Read more