Coriander Rate | हिरव्यागार कोथिंबिरीला वाढली मागणी, ‘हे’ आहेत आजचे भाव

Coriander Rate

Coriander Rate | कोथिंबीरीचा वापर घराघरात केला जातो. प्रत्येक गोष्टीसाठी त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये कोथिंबीर टाकली जाते. गृहिणी मोठ्या प्रमाणात कोथिंबिरीचा वापर करतात याशिवाय बाजारात देखील कोथिंबीरच्या भावांमध्ये चढ-उतार होत असते.आता आपण आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये कोथिंबिरीचा काय दर आहे हे पाहणार आहोत. हेही वाचा – Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे … Read more