ढोबळी मिरचीची वाढली अवाक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Coarse pepper | ढोबळी मिरचीचा वापर मोठ्या प्रमाणात भारतीय जेवणांमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थांमध्ये देखील ढोबळी मिरचीचा वापर केला जातो. आता ढोबळी मिरचीच्या हायब्रीड, लोकल, नंबर वन अशा वेगवेगळ्या जाती आहेत. आणि त्या जातीनुसार त्यांचे दर ठरलेले असतात. तर आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ढोबळी मिरचीचे दर काय आहे हे पाहूया. बाजार समिती जात/प्रत … Read more