Chiku Rate | जाणून घ्या चिकूच्या विविध जातींचे तुमच्या शहरांतील भाव
Chiku Rate | आपण दैनंदिन जीवनात फळांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करत असतो. त्यांपैकी चिकूचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण चिकू हा चवीला अत्यंत गोड असतो आणि तो अत्यंत मऊ असल्याने लहान मुलांना देखील मोठ्या प्रमाणात चिकू दिला जातो. त्याचप्रमाणे चिकूचे रस देखील मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतला जातो तर आता आपण चिकूला महाराष्ट्रातील … Read more