Cauliflower Rate | पुण्यात वाढले फ्लॉवरचे भाव, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील भाव
Cauliflower Rate | फ्लॉवर हि भाजी सगळीकडे खाल्ली जाते. आणि आहारामध्ये फ्लॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता या फ्लावरला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी मागणी आहे. आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॉवर ला काय भाव आहे त्याच्याहायब्रेट आणि लोकल जातीला काय भाव आहेत हे आज आपण पाहणार आहोत. हेही वाचा – Basmati Rice Demand | बासमती तांदळावरील MEP … Read more