Carrot Rate | पुण्यातील लोकल गाजराच्या जातीला वाढले भाव, वाचा सविस्तर
Carrot Rate | हिवाळ्यामध्ये गाजर हे प्रमुख पीक असते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गाजराचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर आता आपण या गाजराचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काय भाव आहेत हे पाहणार आहोत. गाजराच्या अनेक जाती आहेत आणि त्या जातींचे भाव देखील आपण पाहणार आहोत. हेही वाचा – Coriander Rate | ‘हे’ आहेत ताज्या ताज्या कोथिंबीरीचे … Read more