Carly Rate | लोकल कारल्याच्या जातील आहे ‘एवढा’ भाव, लगेच पाहा
Carly Rate | कारले ही भाजी आणि अनेकांना अजिबात आवडत नाही. अगदी लहान मुलांपासून अनेक मोठ्या माणसांना देखील ही भाजी आवडत नाही. परंतु या कारल्याचे आपल्याला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी ही भाजी कडू असली तरी खूप फायदेशीर असते. त्यामुळे अनेक लोक हे आवर्जून ही भाजी घेतात. आणि खातात तर आता आपण वेगवेगळ्या शहरातील … Read more