Cabbage Rate | कोबीने केले मार्केट कडक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Cabbage Rate | कोबी हा स्वयंपाक घरात अत्यंत महत्त्वाची अशी भाजी आहे. चायनीज पदार्थांमध्ये सर्वत्र कोबी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याचप्रमाणे कोबीची भाजी, कोबीचे पराठे अशा अनेक विविध गोष्टी कोबीपासून बनवल्या जातात. त्यामुळे कोबी हा नेहमीच महाग असतो कोबीची मागणी जास्त असल्यामुळे त्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत असतात. आणि बदलत देखील असतात आता आपण … Read more