Bitter Gourd | पुण्यात वाढला कारल्याच्या लोकल जातील भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Bitter Gourd | कारली ही भाजी जरी कडू असली तरी देखील आपल्या आरोग्यासाठी ती खूप फायदेशीर आहे. कारल्याने अनेक आजार दूर होतात . तसेच रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते. हिवाळ्यात आजारनपासून रक्षण होण्यासाठी अनेकजण कारल्याची खरेदी करतात, कारल्याचे दर हे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे असतात. आता आपण महाराष्ट्रातील विविध शहरात कारल्याचे भाव नक्की काय आहेत हे … Read more