Basmati Rice Demand | बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली, भावात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

Basmati Rice Demand

Basmati Rice Demand |भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत (MEP) गेल्या आठवड्यात १२०० रुपये प्रति टन वरून 950 रुपये पर्यंत कमी केल्यानंतर, तुर्कस्तानमधील अनेक मोठे खरेदीदार बासमती तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत, परिणामी निर्यात बाजारातील किंमत ९७५ रुपयेवर पोहोचली आहे. का वाढली बासमती तांदळाची मागणी? | Basmati Rice Demand १००० रुपये प्रति टन.हरियाणा, पंजाब … Read more