Onion Rate | कांदा झाला रडवण्यास सज्ज, जाणून घ्या कांद्याचे आजचे दर
Onion Rate | कांद्याचा वापर हा घराघरात केला जातो. दररोज स्वयंपाक घरात जेवण बनवताना कांदा हा लागतोच. त्यामुळे घरात एखादी एखादी भाजी नसली तरी चालते परंतु कांदा हा लागतोच. परंतु कांद्याच्या बाजारात नेहमीच चढ-उतार होताना दिसत आहे. आज देखील आपण कांद्याचा भाव अनेक शहरांमध्ये कसा प्रकारे आहे. तो कशा क्विंटलने विकला जात आहे. याची सविस्तर … Read more