Spring Onion | ‘हे’ आहेत कांद्याच्या पातीचे तुमच्या शहरातील भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Spring Onion | रब्बी हंगामामध्ये अनेक ठिकाणी कांद्याची लागवड केली जाते. कांद्याची लागवड केल्यानंतर कांद्याप्रमाणे कांद्याच्या पातीला देखील मोठ्या प्रमाणात भाव असतो. कांद्याच्या पातीचा वापर आणि ठिकाणी करतात. कांद्याच्या पातीची भाजी देखील केली जाते. त्याचप्रमाणे चायनीज पदार्थांमध्ये देखील कांद्याची पात वापरली जाते. आता आपण या कांद्याच्या पातीला वेगवेगळ्या शहरांमध्ये काय भाव आहे ते पाहणार आहोत.

हेही वाचा – Coriander Rate | ‘हे’ आहेत आजचे हिरव्यागार कोथिंबीरीचे भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2024
राहतानग200131313
हिंगणाक्विंटल1250025002500
सोलापूरलोकलनग775600600600
पुणेलोकलनग11010586
मुंबईलोकलक्विंटल1408001000900
भुसावळलोकलक्विंटल1300030003000