Spinach Rate | पालकाच्या हायब्रीड जातीला आहे सर्वात जास्त भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Spinach Rate| पालेभाज्या या हिवाळयात मोठ्या प्रमाणात बाजारात विकायला असतात. पालेभाज्या या आपल्या शरीरासाठी देखील खूप फायद्याच्या असतात. त्यामुळे हिवाळ्यात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कायम राहण्यासाठी अनेकजण पालेभाज्या खात असतात. त्यात पालक या भाजीला मोठी मागणी असते. अनेकजण जेवणात पालकचा वापर करतात. आता आपण महाराष्ट्रातील विविध शहरात पालकाचे भाव काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा –Carrot Raten | जाणून घ्या लाल चुटुक ताज्या गाजरांचा तुमच्या शहरातील भाव, एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/12/2023
अकलुजनग25008109
श्रीरामपूरनग100798
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18263030002850
पुणे -पिंपरीलोकलनग1750698
पुणे-मोशीलोकलनग68008109
नागपूरलोकलक्विंटल150100012001150
भुसावळलोकलक्विंटल2200020002000
कामठीलोकलक्विंटल7250030002800