Soyabean Market  | आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव का वाढला? जाणून घ्या कारणे

Soyabean Market  | मित्रांनो सोयाबीन विक्रेत्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन तसेच सोयाबीनचे भाव एक टक्क्याने वाढलेले दिसत आहेत. परंतु आपण देशाच्या माण्याने विचार केला तर सोयाबीनच्या दरात आता क्विंटल मागे पन्नास रुपयांची चढ आणि उतार सध्या सुरू आहेत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता येईल की सोयाबीनची पातळी पुढील काही दिवसात 5500 पर्यंत वाढू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

सिबोर्टवर सोयाबीनमध्ये आता 1 टक्क्यांनी वाढ होऊन त्याचा भाव 13.25 डॉलर प्रति वर होते म्हणजेच हा भाव चार हजार पन्नास रुपये एवढा होता तर सोयाबीनचे वायदे हे 434 वर होते.

म्हणजेच हा भाव 36 हजार 136 रुपये प्रति टन एवढा होता आता बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला आहे तर सोयाबीनला 42 हजार ते 43 हजार रुपये प्रति टनाने विकले जात आहे.

हेही वाचा – Variety Of Black Rice | काळ्या तांदळाच्या ‘या’ जाती जातात 800 रुपये प्रति किलोने, जाणून घ्या नावे

सोयाबीनच्या किमती वाढण्याची कारणे | Soyabean Market 

सध्या अमेरिकेमध्ये सोयाबीन आणि सोयाबीन यांच्या भावात वाढ झाली आहे. परंतु ही वाढ का झाली आहे याची दोन मुख्य कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बायोफ्युल
म्हणजे जैव इंधनासाठी सोयाबीन तेलाला आता मागणी वाढत आहे. या सगळ्यामुळे सध्या सोयाबीनचे वाढ देखील वाढले आहे. याचबरोबर अमेरिकेच्या काही भागात पाऊस खूप कमी आहे. याचाच परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येतो आणि दुसरे कारण म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीनला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

इतर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात

अर्जेंटिनामध्ये मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे अर्जेंटिनामधून सोयाबीन यांची निर्यात कमी झाली होती. तसेच ब्राझीलमध्ये देखील सोयाबीन नियतीविषयी अडचणी निर्माण झाल्या होत्या. चीनने देखील यावर्षी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोया तेलाच्या आयात केली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत पाहिले तर या सोयाबीनचे भाव कमी होते. त्यामुळे सोयाबीन हे दबावत होते. परंतु दोन आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन 400 डॉलरचा टप्पा पार करून वर गेलेले आहेत. त्यामुळे सोयाबीनचे भाव हे क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.