Pramoganate Rate | जाणून तुमच्या शहरातील डाळिंबाचे दर, तेही एका क्लिकवर

Pramoganate Rate | आज-काल महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला डाळिंबाची शेती केलेली पाहायला मिळत आहे. बाजारात देखील डाळिंब मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. लहान मुलांना डाळिंब खूप आवडतात. तसेच डाळिंबामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक फायदे देखील मिळतात. आज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये डाळिंबाचे दर कसे आहेत हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Cabbage Rate | कोबीच्या भाजीचा वाढला भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2023
राहताक्विंटल4550085003000
पुणेआरक्ताक्विंटल6271000130007000
आटपाडीभगवाक्विंटल10811000140007500
पुणे-मोशीलोकलक्विंटल6100001000010000
23/12/2023
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल156450085006500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल22120080004600
पंढरपूरभगवाक्विंटल37100088004000
सांगोलाभगवाक्विंटल3453500145009000
जळगावगणेशक्विंटल153000110007000
सोलापूरलोकलक्विंटल4441000135005500
पुणे-मोशीलोकलक्विंटल2100001000010000
नाशिकमृदुलाक्विंटल14840080004500