शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा.
इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.
Download Hello Krushi Mobile App
शेतमाल : पपई
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/01/2023 | ||||||
पुणे-मांजरी | — | क्विंटल | 9 | 1500 | 2000 | 1700 |
औरंगाबाद | — | क्विंटल | 5 | 500 | 900 | 700 |
मुंबई – फ्रुट मार्केट | — | क्विंटल | 1929 | 800 | 2200 | 1500 |
श्रीरामपूर | — | क्विंटल | 8 | 1000 | 2000 | 1550 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 3 | 400 | 900 | 500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 10 | 2000 | 2500 | 2250 |
पुणे | लोकल | क्विंटल | 356 | 500 | 1200 | 900 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 47 | 1500 | 1500 | 1500 |