Onion Rate | लाल कांद्याला वाढली मागणी, जाणून घ्या आजच्या दिवसाचे बाजारभाव

Onion Rate | कांदा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोगी असतो.प्रत्येक भाजीमध्ये कांद्याचा वापर केला जातो त्याचप्रमाणे अनेक शेतकरी असतात, जे घरोघरी कांद्याची शेती करतात. त्यामुळे त्यांना फायदा होतो. परंतु काही वेळा या कांद्याचा भाव खूप वाढतो. तर या कांद्याला कधी कधी कवडी मोलाची देखील किंमत नसते.तर आज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कांद्याला काय भाव आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Garlic Price | अकोल्यात वाढली लोकल लसणाची आवक, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2024
दौंड-केडगावक्विंटल136070023101700
साताराक्विंटल327100022001600
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल16026100025102000
पारनेरलालक्विंटल2179850023001500
भुसावळलालक्विंटल37100016001300
राहतालालक्विंटल136730022001850
पुणेलोकलक्विंटल1924280022001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल68150016001050