Onion Rate | बाप रे ! सोलापूरमध्ये लाल कांद्याचे वाढले एवढे दर, ‘हे’ आहेत आजचे भाव

Onion Rate | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कांदा पिकवला जातो. शेतीच्या मातीनुसार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे कांदे तयार होतात. आणि ते बाजारपेठांमध्ये विकायला आणले जातात. त्यामुळे बाजारपेठांमध्ये देखील या कांद्याला वेगवेगळ्या प्रकारची किंमत असते. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कांद्याला नक्की काय मागणी आहे? त्यांच्या जातीला काय मागणी आहे? हे पाहणार आहोत

हेही वाचा – Grapes Rate | मुंबईच्या फ्रूट मार्केटमध्ये वाढला द्राक्षांचा भाव, ‘हे’ आहेत आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2024
कोल्हापूरक्विंटल306840016001000
अकोलाक्विंटल62080016001300
छत्रपती संभाजीनगरक्विंटल29742501050650
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1026290014001150
हिंगणाक्विंटल2140014001400
सोलापूरलालक्विंटल2859610018001000
बारामतीलालक्विंटल76140020001200
येवलालालक्विंटल1000035011881025
येवला -आंदरसूललालक्विंटल1000035012261000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल61850018001150
धुळेलालक्विंटल7151001000800
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1250040013151100
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1600050012661000
सिन्नरलालक्विंटल31402001206950
सिन्नर – नायगावलालक्विंटल74020011191000
चांदवडलालक्विंटल600059114051120
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल834050012001000
साक्रीलालक्विंटल470350915800
यावललालक्विंटल200460750580
दिंडोरी-वणीलालक्विंटल444990117361221
वैजापूरलालक्विंटल45040014001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28173001600950
पुणेलोकलक्विंटल133574001400900
पुणे-मोशीलोकलक्विंटल7275001000750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल430080012511000
वाईलोकलक्विंटल11050015001200
मंगळवेढालोकलक्विंटल4361001310850
शेवगावनं. १नग8509001200900
शेवगावनं. २नग826600800800
शेवगावनं. ३नग764200500500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1260037514571050
कळवणउन्हाळीक्विंटल43003001355850