Kapus Bajarbhav : या बाजारसमितीत कापसाला मिळाला ८७०० रुपये उचांकी भाव; चेक करा तुमच्या जिल्ह्यातील दर

आजचा बाजारभाव । शेतकरी मित्रांनो आज राज्यात कापसाची मोठी आवक झाल्याचं पाहायला मिळाला. मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सर्वाधिक ८७०० रुपये भाव मिळाला. तर सर्वात कमी बाजारभाव यावल बाजारसमितीत ७५५० रुपये इतका मिळाला.

तुमच्या जिल्ह्यात कापसाला किती दर मिळाला हे तुम्हाला चेक करायचे असेल तर आम्ही खाली दिलेल्या चार्टमध्ये पहा. बाजारभाव पाहण्यासाठी स्क्रीन बोटाने उजव्या बाजूला सरकवा. तसेच तुमचा शेतमाल बाजारसमितीत घेऊन जाण्यापूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांशी एकदा फोन करून माहिती पडताळून पहा.

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/01/2023
सावनेर क्विंटल 800 8200 8300 8300
मनवत क्विंटल 1500 8100 8830 8700
किनवट क्विंटल 142 8000 8200 8100
राळेगाव क्विंटल 3700 8200 8500 8430
भद्रावती क्विंटल 80 8150 8300 8225
समुद्रपूर क्विंटल 439 8200 8500 8350
घणसावंगी क्विंटल 220 8000 8300 8200
सिरोंचा क्विंटल 70 7600 8000 7800
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 22 8200 8300 8300
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 236 8000 8400 8250
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 595 8100 8550 8300
अकोला लोकल क्विंटल 33 7900 8000 7950
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 172 8150 8500 8325
उमरेड लोकल क्विंटल 197 8200 8500 8400
देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 8150 8395 8200
वरोरा लोकल क्विंटल 562 8225 8311 8275
काटोल लोकल क्विंटल 120 8000 8200 8150
कोर्पना लोकल क्विंटल 1994 8025 8300 8150
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 280 8500 8590 8530
परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 110 8300 8500 8400
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 680 8010 8450 8200
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 25 7420 7850 7550