Kapus Bajar Bhav : कापसाच्या दरात तेजी? जाणून घ्या आजचे बाजारभाव (5/01/2023)

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा.
इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : कापूस (Kapus bajar bhav)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
05/01/2023
सावनेर क्विंटल 1200 8200 8300 8250
मनवत क्विंटल 2400 7800 8965 8850
राळेगाव क्विंटल 3900 8250 8525 8480
भद्रावती क्विंटल 97 8275 8300 8288
मौदा क्विंटल 130 8130 8420 8270
सिरोंचा क्विंटल 25 7800 8000 7900
घणसावंगी ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 105 8000 8500 8300
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 773 8200 8500 8350
घाटंजी एल. आर.ए – मध्यम स्टेपल क्विंटल 1000 8100 8340 8250
अकोला लोकल क्विंटल 34 8200 8300 8250
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 122 8400 8658 8529
उमरेड लोकल क्विंटल 82 8300 8375 8350
देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 8200 8395 8255
काटोल लोकल क्विंटल 150 8000 8250 8150
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 190 8450 8550 8500
परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 50 8300 8515 8350
हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 1701 8300 8615 8450
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 550 8200 8485 8350