Harbhara Bajar Bhav : आजचे हरभरा बाजारभाव – 7/01/2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीतील कुठल्याही शेतमालाचा बाजारभाव तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे. आम्ही खाली दिल्यानुसार तुम्ही स्टेप फॉलोअ करून Hello Krushi हे ऍप मंबईलमध्ये install करून घ्या. यांनतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, नकाशा डाउनलोड करता येईल. तसेच तुम्ही या ऍपच्या मदतीने उपग्रहाच्या साहाय्याने तुमची शेतजमीन अचूक मोजू शकता.

Steps to Download Hello Krushi App –
१) सर्वात प्रथम तुमचा मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जा. तिथे Hello Krushi असं सर्च करा.
२) Hello Krushi असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाचा हॅलो कृषीचा लोगो असणारे एक ऍप दिसेल. ते Install बटनावर क्लिक करून इन्स्टॉल करा.
३) App इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. यासाठी कोणतीही फी भरायची नाही.
४) आता App ओपन करून होम स्क्रीनवरील बाजारभाव या विंडोवर क्लिक करा.
५) यामध्ये तुम्ही शेतमलनिहाय, बाजारसमितीनिहाय हव्या तो बाजारभाव स्वतः चेक करू शकता.
६) जमीन मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा, हवामान अंदाज या सेवाही तुम्हाला यामध्ये मोफत दिल्या जातात.

शेतमाल : हरभरा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2023
पुणेक्विंटल33550058005650
पैठणक्विंटल1349034903490
हिंगोलीक्विंटल5390042004050
कारंजाक्विंटल15410543004105
रिसोडक्विंटल15400045004250
वैजापूरक्विंटल1385038503850
जळगावचाफाक्विंटल1400040004000
चिखलीचाफाक्विंटल30350041603830
दर्यापूरचाफाक्विंटल150390045004250
धुळेहायब्रीडक्विंटल4320040003200
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल2520052005200
रावेरहायब्रीडक्विंटल2414641464146
मालेगावकाट्याक्विंटल33280075004500
बीडलालक्विंटल3384638463846
औराद शहाजानीलालक्विंटल7400048514425
मुरुमलालक्विंटल1400040004000
जालनालोकलक्विंटल85360043004100
अकोलालोकलक्विंटल106385045954250
अमरावतीलोकलक्विंटल93415045504350
नागपूरलोकलक्विंटल36430045654498
हिंगणघाटलोकलक्विंटल68400045754255
उमरेडलोकलक्विंटल48300044804400
देउळगाव राजालोकलक्विंटल4380039503950
अहमहपूरलोकलक्विंटल36395045504100
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल2440044004400