Guar Rate | गवारीचे भाव वाढले! जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Guar Rate | आजच्या या लेखातून आपण गवारीचे तुमच्या शहरात नक्की काय भाव आहे. त्याची माहिती पाहणार आहोत. सध्या गवारीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेक जण गवार खरेदी करत नाही. परंतु जर तुम्ही देखील गवारीची भाजी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या शहरांमध्ये नक्की गवारीचे भाव किती क्विंटल आहेत कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर कसे आहे त्याची सविस्तर माहिती आपण आज पाहूया.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/12/2023
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल9400045004250
छत्रपती संभाजीनगरक्विंटल7300045003750
राहताक्विंटल1600060006000
सोलापूरलोकलक्विंटल4350075005000
जळगावलोकलक्विंटल1400040004000
नागपूरलोकलक्विंटल70250030002875
कराडलोकलक्विंटल9300035003500
पनवेलनं. १क्विंटल25700075007250