Grapes Rate | सोलापूरच्या फ्रूट मार्केटमध्ये वाढले द्राक्षाचे भाव, जाणून घ्या सविस्तर

Grapes Rate | हिवाळ्याच्या ऋतूमध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष विकायला येतात. यामध्ये वेगवेगळे द्राक्ष असतात. आता आपण या द्राक्षांना बाजारामध्ये काय भाव आहे. कोणत्या दराने विकले जातात. त्याचप्रमाणे द्राक्षांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्या कशा पद्धतीने विकल्या जातात हे पाहणार आहोत.

हेही वाचा – हेही वाचा –Pramoganate Rate | जाणून तुमच्या शहरातील डाळिंबाचे दर, तेही एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल22300060004500
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल1112500080006500
सोलापूरलोकलनग231040200120
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल83200040003000
पुणेलोकलक्विंटल6433000120007500
जळगावनाशिकक्विंटल26200035002500
30/01/2024
पुणे-मांजरीक्विंटल5250035003000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल17350065005000
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल1035500080006500
राहताक्विंटल2200020002000
सोलापूरलोकलनग306240180100
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल10100035002250
पुणेलोकलक्विंटल9082000100006000
पुणे-मोशीलोकलक्विंटल60500050005000
नाशिकनाशिकक्विंटल32160040003000
अमरावती- फळ आणि भाजीपालानाशिकक्विंटल66300040003500
जळगावनाशिकक्विंटल40250035003000