Ginger Rate | आल्याच्या लोकल जातील वाढली मागणी, जाणून घ्या आजचे भाव

Ginger Rate | आलं हे आपल्याला स्वयंपाक करताना खूप महत्त्वाचे असतं. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये घरातील गृहिणी आल्याचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे चहात देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केले जातात. तसेच आलं हे एक आयुर्वेदिक आहे. आल्यामुळे आपल्या अनेक आजार बरे होतात. अगदी खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजारांना आलं चांगल्या प्रकारे मात देते.

हेही वाचा- Garlic Price | आशियातील सर्वात मोठ्या भामाशाह बाजारपेठेत लसणाच्या दरात मोठी वाढ, पाहा आताचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/01/2024
अकलुजक्विंटल12700080007500
अहमदनगरक्विंटल29500080006500
अकोलाक्विंटल30600080007000
जळगावक्विंटल60400060005000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल45500070006000
चंद्रपूर – गंजवडक्विंटल12880092009000
श्रीरामपूरक्विंटल9800090008500
राहताक्विंटल37000100008500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल12600080007000
पुणे-मोशीलोकलक्विंटल27600080007000
नागपूरलोकलक्विंटल240700085008125