Ginger Rate | जाणून घ्या आजचे तुमच्या शहरातील आल्याचे भाव, तेही एका क्लिकवर

Ginger Rate | आलं हे आपल्याला स्वयंपाक करताना खूप महत्त्वाचे असतं. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये घरातील गृहिणी आल्याचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे चहात देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केले जातात. तसेच आलं हे एक आयुर्वेदिक आहे. आल्यामुळे आपल्या अनेक आजार बरे होतात. अगदी खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजारांना आलं चांगल्या प्रकारे मात देते.

हेही वाचा – Tomato Rate | ‘हे’ आहेत लाल चुटुक टोमॅटोचे मार्केटमधील भाव, वाचा सविस्तर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/01/2024
राहताक्विंटल5600090007500
पुणेलोकलक्विंटल610300074005200
पुणे-मोशीलोकलक्विंटल53500070006000
20/01/2024
अकलुजक्विंटल15600080007000
अकोलाक्विंटल28700080007500
जळगावक्विंटल80300050004000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल14300080005500
पाटनक्विंटल3250030002750
श्रीरामपूरक्विंटल11800090008500
साताराक्विंटल12500070006000