Ginger Rate | ‘हे’ आहेतं आल्याचे तुमच्या शहरातील भाव, जाणून घ्या सविस्तर

Ginger Rate | आलं हे आपल्याला स्वयंपाक करताना खूप महत्त्वाचे असतं. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये घरातील गृहिणी आल्याचा वापर करत असतात. त्याचप्रमाणे चहात देखील मोठ्या प्रमाणात आल्याचा वापर केले जातात. तसेच आलं हे एक आयुर्वेदिक आहे. आल्यामुळे आपल्या अनेक आजार बरे होतात. अगदी खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारख्या आजारांना आलं चांगल्या प्रकारे मात देते.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2024
साताराक्विंटल9500070006000
राहताक्विंटल4600080007000
पुणेलोकलक्विंटल513300071005050
पुणे-मोशीलोकलक्विंटल39600070006500