Cucumber Rate | पुण्यात काकडीला वाढले भाव, जाणून घ्या आजचे दर

Cucumber Rate | काकडीचा वापर आजकाल सगळेच करतात. काकडी हे एक डायटिंग फूड म्हणून देखील खाल्ले जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील काकडी मोठ्या प्रमाणात आवडते. त्यामुळे बाराही महिने बाजारामध्ये काकडी विकायला असते. या काकडीच्या अनेक जाती आहेत. आता आपण पाहूयात की काकडीच्या कोणत्या जातीला किती मागणी आहे आणि त्याचे भाव काय आहेत.

हेही वाचा – Weat Rate | जाणून घ्या गव्हाचे तुमच्या शहरातील भाव, तेही एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2024
छत्रपती संभाजीनगरक्विंटल4570013001000
खेडक्विंटल14180032002500
श्रीरामपूरक्विंटल1790015001000
अकलुजलोकलक्विंटल27100018001500
पुणेलोकलक्विंटल55280020001400
पुणे- खडकीलोकलक्विंटल480014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल179150020001750
कराडलोकलक्विंटल4860010001000
मंगळवेढालोकलक्विंटल2150040002500
मुंबईनं. १क्विंटल881100014001200