Cucumber Rate | नाशिकमध्ये हायब्रीड काकडीला आहेत ‘एवढे’ दर, जाणून घ्या एका क्लिकवर

Cucumber Rate | काकडी अनेक भागात या दिवसात केली जाते. काकडीचा वापर डायटिंग फूड म्हणून देखील केला जातो. कोशिंबीर किंवा इतर अनेक गोष्टींसाठी काकडी वापरली जाते. अनेक भागात काकडीचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक भागानुसार काकडीची किंमत वेगवेगळी असते. त्यामुळे आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील काकडीची किंमत पाहणार आहोत.

Grapes Rate | मुंबईच्या फ्रूट मार्केटमध्ये वाढला द्राक्षांचा भाव, ‘हे’ आहेत आजचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/01/2024
नाशिकहायब्रीडक्विंटल10200035002750
अकलुजलोकलक्विंटल25200030002500
पुणेलोकलक्विंटल401100025001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल82150020001750
मंगळवेढालोकलक्विंटल15120035002500