Cotton Rate | अमरावतीमध्ये कापसाला आहे ‘इतका’ भाव, जाणून घ्या एका क्लिकवर

Cotton Rate | कापसाला शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाचे पीक घेतलेले जाते. कापसाच्या पिकाचे देखील अनेक जाती आहेत. आता ते प्रत्यक्ष हरानुसार त्याची किंमत बदलत असते. तर आज आपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाची किंमत काय आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2024
अमरावतीक्विंटल70660067006650
राळेगावक्विंटल6900650069206850
समुद्रपूरक्विंटल2694640069806600
वडवणीक्विंटल132680069206850
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल675674068006770
अकोलालोकलक्विंटल285658070006920
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल130678071506920
उमरेडलोकलक्विंटल1085620067306450
मनवतलोकलक्विंटल5500640070407000
देउळगाव राजालोकलक्विंटल2800630069306775
वरोरालोकलक्विंटल3706600068506600
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1169640068006600
नेर परसोपंतलोकलक्विंटल36580058005800
मांढळलोकलक्विंटल153645068256650
हिंगणालोकलक्विंटल18670068506850
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2310665070506910
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल13500600071256500
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल3100640067006600
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल188665068006700