Cotton Rate | जाणून घ्या कापसाचे आजचे भाव, तेही एका क्लिकवर

Cotton Rate | कापसाला शेतकऱ्यांचे पांढरे सोने असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाचे पीक घेतलेले जाते. कापसाच्या पिकाचे देखील अनेक जाती आहेत. आता ते प्रत्यक्ष हरानुसार त्याची किंमत बदलत असते. तर आज आपण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कापसाची किंमत काय आहे हे पाहणार आहोत.

हेही वाचा – Tomato Rate | टोमॅटोच्या लोकल जातील वाढले भाव, ‘हे’ आहेत आजचे भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2024
सावनेरक्विंटल3400677568506800
अकोलालोकलक्विंटल542688071306970
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल125680072557027
उमरेडलोकलक्विंटल834660069006750
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1460655070156900