Coriander Rate | हिरव्यागार कोथिंबिरीला खेडमध्ये वाढला भाव, जाणून घ्या आजचा दर

Coriander Rate | कोथिंबीर आपल्याला दैनंदिन जीवनात दररोज लागते. वेगवेगळ्या भाज्यांना कोथिंबीर लागते. अनेक ठिकाणी कोथिंबीरचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते. कोथिंबिरीच्या अनेक जाती आहेत लोकल हायब्रीड अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यानुसार त्याचे भाव ठरलेले असतात. त्यामुळे आज आपण आपल्या शहरांमध्ये कोथिंबिरीचे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.

हेही वाचा – Cucumber Price | काकडीच्या लोकल आणि हायब्रीड जातील वाढली मागणी, वाचा भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/01/2024
कोल्हापूरक्विंटल36250050003750
धाराशिवनग1491325800560
छत्रपती संभाजीनगरक्विंटल7600400500450
खेड-चाकणक्विंटल2750080012001000
श्रीरामपूरनग11005108
राहतानग900576
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल23262030002840
अकलुजलोकलनग6400354
सोलापूरलोकलनग4838400900700
पुणेलोकलनग10205061410
पुणे- खडकीलोकलनग525576
पुणे -पिंपरीलोकलनग6007109
मुंबईलोकलक्विंटल86590015001200
भुसावळलोकलक्विंटल18100020001500
मंगळवेढालोकलनग2530386
कामठीलोकलक्विंटल10450055005000
रत्नागिरीनं. २नग5500120014001300