Coriander Rate | ‘हे’ आहेत ताज्या ताज्या कोथिंबीरीचे तुमच्या शहरातील भाव, एकदा वाचा

Coriander Rate | कोथिंबीर आपल्याला दैनंदिन जीवनात दररोज लागते. वेगवेगळ्या भाज्यांना कोथिंबीर लागते. अनेक ठिकाणी कोथिंबीरचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असते. कोथिंबिरीच्या अनेक जाती आहेत लोकल हायब्रीड अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्यानुसार त्याचे भाव ठरलेले असतात. त्यामुळे आज आपण आपल्या शहरांमध्ये कोथिंबिरीचे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.

हेही वाचा –Grapes Rate | हिवाळ्यात चढला द्राक्षांचा भाव, जाणून घ्या लगेच एका क्लिकवर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/12/2023
अकलुजनग32007108
कोल्हापूरक्विंटल29400070005500
छत्रपती संभाजीनगरनग18000350500400
पाटनक्विंटल10500798
खेड-चाकणनग21400100016001400
श्रीरामपूरनग70081815
राहतानग140051510
हिंगणाक्विंटल3300040004000
कल्याणहायब्रीडनग3152520
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल22262040003840
सोलापूरलोकलनग44498001200900
जळगावलोकलक्विंटल11200040003000
पुणेलोकलनग1169655149
पुणे -पिंपरीलोकलनग190081210
नागपूरलोकलक्विंटल320300040003750
मुंबईलोकलक्विंटल82690014001150
भुसावळलोकलक्विंटल13300040003500
मंगळवेढालोकलनग2025486
कामठीलोकलक्विंटल8350045004000