Coriander Price | ऐन दिवाळीत वाढले कोथिंबिरीचे भाव, जाणून घ्या आजचे भाव

Coriander Price |कोथिंबीर ही जेवणात खूप महत्वाचा पदार्थ आहे. कोथिंबिरीने जेवणाला खूप चांगली चव येते. शिवाय आजकाल धन्याला देखील खूप मोठी मागणी आहे. परंतु रोजच्या बाजारात कोथिंबिरीच्या भावात बदल होताना दिसत आहे. दररोज भाव बदलत आहेत. आता दिवाळी चालू आहे. त्यामुळे देखील कोथिंबीरीचे भाव बदलले आहेत. चला तर जाणून घेऊया आजच्या दिवशी बाजारात कोथिंबीरीचे भाव किती आणि कसे आहात.

आपण जर पुणे आणि पिंपरीमध्ये पाहिले तर लोकल कोथिंबिरीच्या जातीला 2700 एवढी आवक आहे. पुण्यात याचा कमीत कमी दर 7 रुपये आहे तर जास्तीत जास्त दर 12 रुपये एवढा आहे.

नागपूरमध्ये पाहिले तर लोकल जातीला 350 एवढी आवाक आहे. याचा कमीत कमी दर 1500 रुपये आहे तर जास्तीत जास्त दर 3000 एवढा आहे. सर्वसाधारण दर 2025 एवढा आहे.

हेही वाचा- Pulses Oilseed Purchase | यूपीमध्ये डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला सुरुवात, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता खरेदी

कळमेश्वरमध्ये हायब्रीड जातीला 18 एवढा आवक आहे. याचा कमीत कमी दर 3045 तर जास्तीत जास्त दर 3500 एवढा आहे.

नागपूरमध्ये लोकल जातीला प्रति नग 350 आवक आहे. तर कमीत कमी दर 1500 एवढा आहे. तसेच जास्तीत जास्त दर 3000 एवढा वाढलेला दिसत आहे.

भुसावळमध्ये लोकल कोथिंबिरीच्या जातीला 19 एवढा आवाक आहे. याचा कमीत कमी दर 3000 एवढा आहे तर जास्तीत जास्त दर 4000 एवढा आहे.

प्रत्येक शहरानुसार कोथिंबीरची किंमत बदलताना दिसत आहे. त्यामुळे आता कोथिंबीरीला मोठ्या प्रमाणत मागणी वाढलेली दिसत आहे. कालपेक्षा आज सगळ्याच शहरात कोथिंबीरची मागणी आणि भाव देखील वाढलेला दिसत आहे.